Sunday, 12 July 2009

भाग ४ - राजमाची बाइक ट्रिप ... !


ब्लॉगच्या गेल्या भागात म्हटल्याप्रमाणे ह्या भागात फ़क्त राजमाचीचे फोटो टाकत आहे...
<<< --- राजमाचीचा श्रीवर्धन किल्ला आणि दक्षिणेकडचा दुहेरी बुरुज.

<<<--- श्रीवर्धन किल्ल्याचे प्रवेशद्वार. मागे दुरवर दिसतोय तो बालेकिल्ला.


<<<--- आम्ही सर्वजण किल्ल्याच्या दक्षिण बुरुजावर.


<<<--- खिंडीमधले भैरवनाथाचे देउळ.<<<--- भैरवनाथाच्या देउळासमोरील दगडी घोड़ा - भैरवनाथाचे वाहन.

<<<--- उधेवाडी गावाबाहेरील शंभू महादेवाचे मंदिर.


3 comments:

  1. रोहन,
    राजमाचीला पाऊस नाही का? की हे फोटोज आणि ट्रीप डिटेल्स आधीचे आहेत?

    आणि हो, बुलेट ट्रेक - हिमाचल - लेह - लद्दाख बद्द्ल मी तुझ्या एखाद्या पोस्टमध्ये वाचल्यासारखं आठवतय... डिटेल्स दिलेत तर अधिक माहिती मिळेल..

    ReplyDelete
  2. नव्हता पाउस ... जून ६ तारखेचा बाइक ट्रेक होता हा. लडाखसाठी प्राक्टिस म्हणुन गेलो होतो आम्ही राजमाचीला. तसा मी बुलेट ट्रेक - हिमाचल - लेह - लद्दाख ह्याबद्दल फ़क्त राजमाचीच्या भाग १ ब्लॉगपोस्ट मध्ये उल्लेख केला आहे ... बाकी कुठेही नाही ... !! जाउन आलो की मात्र त्यावर ब्लॉगपोस्ट होतीलच ... :)

    ReplyDelete