Saturday 27 March 2010

माझा ब्लॉग ... साप्ताहिक सकाळ मध्ये ... !गेल्या महिन्याच्या २० तारखेचा 'साप्ताहिक सकाळ' हा भटकंती विशेष होता. त्यामध्ये माझ्या सह्यभ्रमंती वरील ब्लॉगबद्दल छोटीशी माहिती आली होती. त्याचा हा फोटो. थोडा उशिरानी हातात आला आहे म्हणून आत्ता महिनाभराने टाकतोय... :) लवकरच येतोय अजून काही भटकंती घेउन... :)