Saturday, 27 March 2010

माझा ब्लॉग ... साप्ताहिक सकाळ मध्ये ... !गेल्या महिन्याच्या २० तारखेचा 'साप्ताहिक सकाळ' हा भटकंती विशेष होता. त्यामध्ये माझ्या सह्यभ्रमंती वरील ब्लॉगबद्दल छोटीशी माहिती आली होती. त्याचा हा फोटो. थोडा उशिरानी हातात आला आहे म्हणून आत्ता महिनाभराने टाकतोय... :) लवकरच येतोय अजून काही भटकंती घेउन... :)

13 comments:

 1. अभिनंदन राजे अभिनंदन !!! मस्तच.. त्यांना सांगितलंस का की एकाच ब्लॉगचं नाव देऊन तुम्ही माझ्या बाकीच्या अपत्य उर्फ ब्लॉग्सवर अन्याय करताय !!! :P

  ReplyDelete
 2. अभिनंदन!!! रोहन, सप्तशिवस्पर्श पुस्तकरूपाने प्रकाशित कर!

  ReplyDelete
 3. अभिनंदन त्रिवार अभनंदन... लिहीत रहा रे!!!!
  आणि हो भटकत रहा....

  ReplyDelete
 4. अभिनंदन!अभिनंदन!!अभिनंदन!!!

  ReplyDelete
 5. हेरम्ब .. हो रे त्यांना बाकीच्या ब्लोग्स बद्दल सांगायला हवे... ख़ास करून खादाडी बद्दल ... :)

  धन्यवाद गौरी ... पूस्तक नाही पण ई-बूकचा विचार आहे... :)

  तन्वी ... असाच भटकत भटकत जुलै मध्ये नाशिक ला येतोय ... :)

  श्री ताई ... तुम्ही सुद्धा येणार ना एका ट्रेकला?

  धन्यवाद प्रसाद ... !

  ReplyDelete
 6. अभिनंदन रोहन! खादाडी विशेषांकात तुझ्या मोस्ट पॉप्युलर ब्लॉगची वर्णी नक्की लागेल :)

  ReplyDelete
 7. अभिनंदन ...ब्लॉग आज पहिल्यांदाच पाहिला, सुंदर ब्लॉग...

  अनंत ढवळे

  ReplyDelete
 8. धन्यवाद... अनंत ढवळे. असेच येत राहा. सह्यभ्रमंती करत राहा... :)

  ReplyDelete
 9. वाह राजे, अपेक्षित होतच म्हणा हे..तुझ्या भ्रमंतीला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा...

  ReplyDelete
 10. अभिनंदन राजे!!!

  ReplyDelete
 11. धन्यवाद मनमौजी, धन्यवाद हर्षल...

  ReplyDelete