Wednesday 1 June 2011

सर्प ...


पावसाळा सुरू झाला की अनेकदा जमिनीत कुठे-कुठे दडून बसलेले हे सरपटणारे प्राणी वर येतात आणि मानवी सहवासात येऊन अडचणीतही सापडतात. अशा वेळी अनेकजण त्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी मारायचे ठरवतात. पण खरेतर ते पकडून सहज इतरस्त हलवता येतात. गेली काहीवर्षे सर्पमित्रांनी ही मोहीम जोरात राबबलेली आहे. असे सर्प कुठे दिसले आहेत अशी हाक ऐकू आली की धाव मारायची आणि त्यांना सुखरूप जंगलाच्या भागात नेऊन सोडायचे. मागे एकदा असेच मानवी वस्तीत सापडलेले साप सर्पमित्रांनी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर भागात सोडले. तेंव्हा घेतेलेली काही प्रकाशचित्रे...


१. सकाळी सकाळी पाटोणपाडा येथे जमून जंगलाच्या आतील भागाकडे कूच...





 २. चेना नाल्याच्या सुकलेल्या पात्रापाशी साप सोडायचे ठरले होते.



३. धामण (Indian Rat Snake) हाताळताना

रच्याकने ...तो मागे पिवळा टी-शर्ट घालून मुलगा उभा आहे  त्याच्याकडे बघा. आणि पुढच्या फोटोत त्याचे हावभाव पण बघा... :)


 
४. ह्या सापाचे नाव कोणी सांगेल का?




५. विषारी दात नसल्याने धामण आपले भक्ष्य गुदमरून मारते. बचाव ही तसाच.




६. मग काही जणांना ती धामण हाताळायला दिली.




७. घोणस (Indian Viper) जातीचे विषारी दात.




 ८. हा आपल्या सर्वांचा लाडका.. नाग (Indian spectacle cobra)



9. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!



 १०. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!



११. पिवळा नाग... 



१२. मण्यार (Indian Commom cret) - 




१३. पिवळी धामण - बिन विषारी.




रच्याकने ... तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल??

18 comments:

  1. साप मारत नाही पण पकडून लांब सोडून येतो आणी साधारणता ६-७ वर्षा पूर्वी एका सपाचे ओपरेशन पण केले होते डाहणुला नेउन पण(३ वर्षा वडीलाना खोडस चावाल्या पासून साप पकड़ने कमी झाले आहे.)

    ReplyDelete
  2. मी कधीही सापाला आडवा जाणार नाही :) :)

    मस्त आहेत फोटो..एक सो एक !!

    ReplyDelete
  3. छान आहेत सगळे फोटो... ४ नंबरचा साप बहुतेक कवड्या दिसतोय... (Common Indian Wolf Snake)
    मागच्या वर्षी मी सुद्धा सापांची पोस्ट टाकली होती, पण विषय पूर्णपणे वेगळा होता... pritambhavsar.com वर बघ.

    ReplyDelete
  4. मी तर सापांपासुन चार हात लांबच असतो, त्यामुळे इथे सापांची मराठी नावे तरी कळाली.

    ReplyDelete
  5. आम्ही काय करणार???? जे काय करायचे ते तोच करील........

    ReplyDelete
  6. छायाचित्र आणि ओळख छान आहे ...
    बर्याच वेळा आडवा येतो रे आणि निघूनही जातो मला काही कराव लागत नाही विशेष थोडस शांत राहण्याखेरीज....
    @सुझे...कामणदुर्ग विसरलास काय :)

    ReplyDelete
  7. khup chhan blog aahe tumacha.. n i just luv d snakes so he article n photo khup ch awadale.. cobrache itake sundar snaps pahoon agadee hewa watala tumacha.. :)

    ReplyDelete
  8. छाचि छान आहेत... ४ नंबरचा कवड्या असावा बहुधा ! पिवळ्या शर्टवाल्या मुलाच्या चेहर्‍यावर अस्सल प्रतिक्रिया उमटली आहे, सापाआधी त्याच्याच कडे लक्ष जाते... फोकसही त्याच्यावरच आहे ना...? :)

    ReplyDelete
  9. आणि हो ! तुमचा ब्लॉग मस्तच आहे ... मला आवडला... :)

    शुभेच्छा ! :)

    ReplyDelete
  10. अफालतून आहेत ही छायाचित्रे! तुमची पोस्ट आणि ब्लॉगसुद्धा! खूप छान..

    ReplyDelete
  11. मी साप आडवा आला तर आधी फोटो काढेन.

    ReplyDelete
  12. sundr saap aahet mla saap aaodtat

    ReplyDelete
  13. सापाला आपल्या मराठी भाषेत उगाच बदनाम केले आहे.
    जसे सापासारखा उलटला.
    मुळात स्वतःच्या बचावासाठी चावणे ही त्याची नैसर्गिक प्रतिक्रिया असते.
    नाहक गैरसमजुती मुळे त्यांची हत्या होते, व निसर्गाचे जैविक प्रक्रियेत खीळ बसते.
    महाराष्ट्रात सर्प मित्र उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत.
    लेख आवडला.

    ReplyDelete
  14. sap pakdnyache prashikshan kothe milte karan sarpmitra banaychache tar pakdne aale pahijet na

    ReplyDelete
  15. kavdya sap vishari ahe ka
    16 may la aamchya shejari eka mansala chavlyane tyala barach tras zala
    tyacha shwas band padla hota ani galyala suj pan ali hoti.

    ReplyDelete