Tuesday 15 September 2009

गोरखगड पावसाळ्यामध्ये ... !

आधीच्या गोरखगड पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे 'मार्च महिन्यात जेथे सह्याद्रीचा रांगडेपणा जाणवतो, पावसाळ्यात तेथेच अप्रतिम सौंदर्य विखुरलेले असते. गोरखगड तरी त्याला अपवाद कसा असेल.'

आम्ही जेंव्हा २००८ च्या पावसाळ्यात गोरखगडचा ट्रेक पुन्हा केला होता तेंव्हाचे हे फोटो...


ट्रेक टिम ... हर्षद, आदित्य, अभि, सचिन, ऐश्वर्या आणि अनुजा ...




गोरखगड आणि मछिंद्र सुळका ...
गडावर गुहेबाहेर आम्ही सर्व ...



सुंदर पावसाळी वातावरण ...


गडावरील फुलांची चादर ...


सुळक्यावरुन दिसणारा शिंदोळ्याचा डोंगर ...




सिद्धगड ...ढगांची झुक-झुक गाडी ...
.
.
.

8 comments:

  1. sundar photos aani savistar varnan :)
    khoooop bhari aahe :)

    ReplyDelete
  2. I had been there some 20-22 yrs back. It's a lovely sight,

    ReplyDelete
  3. Ohh ... great ... I would love to read your expariances on treks in sahyadri... why dont you write more on it ... :)

    ReplyDelete
  4. रोहन तुला टॆगलेय रे म्या... चला चला... धागा विणत राहा...:)

    ReplyDelete
  5. ओ भौ तुम्हाले टांगलंय म्या जरा लिवा की बिगीबिगी का सह्याद्रीमदीच अडकनार????

    ReplyDelete
  6. he ya valela kuthe janar ahat treking la

    ReplyDelete
  7. chan chan blog !awadala amhala

    ReplyDelete