आम्ही जेंव्हा २००८ च्या पावसाळ्यात गोरखगडचा ट्रेक पुन्हा केला होता तेंव्हाचे हे फोटो...
ट्रेक टिम ... हर्षद, आदित्य, अभि, सचिन, ऐश्वर्या आणि अनुजा ...
गोरखगड आणि मछिंद्र सुळका ...
गडावर गुहेबाहेर आम्ही सर्व ...
सुंदर पावसाळी वातावरण ...
गडावरील फुलांची चादर ...
सुळक्यावरुन दिसणारा शिंदोळ्याचा डोंगर ...
सिद्धगड ...ढगांची झुक-झुक गाडी ...
..
.
sundar photos aani savistar varnan :)
ReplyDeletekhoooop bhari aahe :)
I had been there some 20-22 yrs back. It's a lovely sight,
ReplyDeleteOhh ... great ... I would love to read your expariances on treks in sahyadri... why dont you write more on it ... :)
ReplyDeleteरोहन तुला टॆगलेय रे म्या... चला चला... धागा विणत राहा...:)
ReplyDeleteओ भौ तुम्हाले टांगलंय म्या जरा लिवा की बिगीबिगी का सह्याद्रीमदीच अडकनार????
ReplyDeletehe ya valela kuthe janar ahat treking la
ReplyDeletechan chan blog !awadala amhala
ReplyDeletechan ahe blog ! keep it up
ReplyDelete