Tuesday 14 July 2009

भाग ५ - राजमाची बाइक ट्रिप ... !

राजमाचीचे
अजून काही फोटो तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करावे असे वाटले...

भैरवनाथाचे देउळासमोरील काही अवशेष ...

श्रीवर्धन किल्यावरील पाण्याच्या टाक्या ...

बालेकिल्ल्यावरुन दिसणारी व्याघ्रदरी. ह्या ठिकाणी पावसाळ्यात अतिशय सुंदर धबधबा कोसळतो ...

किल्ल्याच्या दक्षिण बुरुजात उतरणाऱ्या पायऱ्या ...
परफेक्ट कॅच ...

आम्ही सर्व ...
फाइनल स्नॅप ऑफ ट्रिप ... परतीच्या वाटेवरती ...

7 comments:

  1. परफेक्ट कॆच सहीच आहे रे.किल्ल्याच्या दक्षिण बुरुजात उतरणाऱ्या पायऱ्या ...चा वरून घेतलेला नजारा आवडला. तुम्ही धमाल केलीये ती दिसतेय.:)मस्तच.

    ReplyDelete
  2. रोहन
    आज मला पण जायचंय लोणावळ्याला, हॉटेल बुक करायचंय डिलर मिट साठी. पण रात्रभर पाउस धो धो कोसळतोय. रस्त्यांचं काय झालं असेल कोण जाणे. पुढे पुण्याला पण जायचंय.. फोटो मस्त आहेत. तो पायऱ्यांचा फोटो अप्रतिम...अगदी प्रोफेशनल आलाय..

    ReplyDelete
  3. राजमाची म्हटलं की माझी एक मैत्रीण नेहमी आठवते. काही ना काही निमित्त होऊन माझा राजमाचीचा ट्रेक नेहमीच चुकायचा. स्वतः जाईन म्हणून कधी फ़ोटो दाखव म्हटलं नाही.आता तिच नाही. आज तुमचे फ़ोटो पाहुन तिची आठवण पुन्हा एकदा आली. फ़ोटो छान आहेत.

    ReplyDelete
  4. महेंद्र दादा .. गेलास तर फोटो घे रे मस्त. आता कसं एकदम हिरवेगार झाले असेल. २ दिवस पाउस झाला ना चांगला.

    भानस ताई ... मज्जा तर केलीच आम्ही मस्तपैकी. फ़क्त थोडं लवकर गेल्याने हिरवेगार राजमाची नाही बघता आले.

    अपर्णा ... मी सप्टेम्बर मध्ये जाणार आहे परत. हरकत नसल्यास चला. तुमचे सुद्धा राजमाची दर्शन होउन जाइल एकदाचे... :D

    ReplyDelete
  5. "परफेक्ट कॅच" - अगदीच परफेक्ट आलाय!.. एकंदरीत राजमाची ही मालिका भन्नाट झाली असेल यात वादच नाही!

    ReplyDelete
  6. Last sunday I had gone for cross country walk to Vaitarna Bridge, Devbandh and Suryamal. The entire region is so beautiful ? Have you been there?

    ReplyDelete
  7. palghar is my native place .. so i hv been around these places few times ... :)

    its great to be there soecially in heavy rains ...

    ReplyDelete