ब्लॉगच्या गेल्या भागात म्हटल्याप्रमाणे ह्या भागात फ़क्त राजमाचीचे फोटो टाकत आहे...
<<< --- राजमाचीचा श्रीवर्धन किल्ला आणि दक्षिणेकडचा दुहेरी बुरुज.
आपल्या रक्षणासाठी झगडलेल्या या किल्ल्यांची आजची अवस्था ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, नामशेष इमारती, ओहोरलेली टाकी अशी असली तरी ती स्वदेश - स्वधर्म - स्वराज्य यांच्या रक्षणातून निर्माण झालेली आहे. दुर्ग - गड़ - किल्ले यांचा उपयोग मुख्यत: लढण्यासाठी असतो हेच विसरुन गेलेल्या सुंदर किल्ल्यांपेक्षा मला माझ्या महाराष्ट्रामधले ढासळलेले उध्वस्त गड़किल्ले भारुन टाकतात. त्यांचाच मला अभिमान वाटतो.
मस्त.:)
ReplyDeleteरोहन,
ReplyDeleteराजमाचीला पाऊस नाही का? की हे फोटोज आणि ट्रीप डिटेल्स आधीचे आहेत?
आणि हो, बुलेट ट्रेक - हिमाचल - लेह - लद्दाख बद्द्ल मी तुझ्या एखाद्या पोस्टमध्ये वाचल्यासारखं आठवतय... डिटेल्स दिलेत तर अधिक माहिती मिळेल..
नव्हता पाउस ... जून ६ तारखेचा बाइक ट्रेक होता हा. लडाखसाठी प्राक्टिस म्हणुन गेलो होतो आम्ही राजमाचीला. तसा मी बुलेट ट्रेक - हिमाचल - लेह - लद्दाख ह्याबद्दल फ़क्त राजमाचीच्या भाग १ ब्लॉगपोस्ट मध्ये उल्लेख केला आहे ... बाकी कुठेही नाही ... !! जाउन आलो की मात्र त्यावर ब्लॉगपोस्ट होतीलच ... :)
ReplyDelete