आपल्या रक्षणासाठी झगडलेल्या या किल्ल्यांची आजची अवस्था ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, नामशेष इमारती, ओहोरलेली टाकी अशी असली तरी ती स्वदेश - स्वधर्म - स्वराज्य यांच्या रक्षणातून निर्माण झालेली आहे. दुर्ग - गड़ - किल्ले यांचा उपयोग मुख्यत: लढण्यासाठी असतो हेच विसरुन गेलेल्या सुंदर किल्ल्यांपेक्षा मला माझ्या महाराष्ट्रामधले ढासळलेले उध्वस्त गड़किल्ले भारुन टाकतात. त्यांचाच मला अभिमान वाटतो.
तुमच्या सूचना : येऊ न शकणार्या लोकांनी निषेध कुठे नोंदवावा?? ;-)
सही यार.. मजा करा.. भरपूर धम्माल करा, फोटो काढा आणि सगळ्यांनी पोस्टी टाका. तू एवढं बजावलं होतंस म्हणून नो निषेध.... पण शेवटी राहवत नाहीये.. त्यामुळे णी शे ढ !!!!!!!!
हे पटले आपल्याला... 'There are no Shortcuts going worth places...' आणि आपण बरोबर येणार म्हणजे येणारच. जरा अजून कंड शमवणारा ट्रेक नाही का रे? की आपण दुसर्या दिवशी करायचा ट्रेक कंटिन्यू?
तुमच्या सूचना : येऊ न शकणार्या लोकांनी निषेध कुठे नोंदवावा?? ;-)
ReplyDeleteसही यार.. मजा करा.. भरपूर धम्माल करा, फोटो काढा आणि सगळ्यांनी पोस्टी टाका. तू एवढं बजावलं होतंस म्हणून नो निषेध.... पण शेवटी राहवत नाहीये.. त्यामुळे णी शे ढ !!!!!!!!
आपण येणार आहे तयार राहा सर्वांनी ;)
ReplyDeleteka ho? Marathi Blog reader sathi kaa nahi?
ReplyDeleteहेरंब... तुझा निषेध स्वीकारला... तू आलास की सांग मला... आपण प्लान करू... :)
ReplyDeleteविक्रम.. येणार आहेस तर नाव का नाही नोंदवलेस रे बाबा???
पल्लवी ... ट्रेकसाठी आकडा मर्यादित ठेवणे गरजेचे असल्याने तसे करणे भाग होते... :|
हेरम्ब तुझा णी शे ढ शुद्ध असल्याची खात्री आहे.....
ReplyDelete>>>>भरपूर धम्माल करा, फोटो काढा आणि सगळ्यांनी पोस्टी टाका
ok sir agreed.... :)
रोहन मी येतेय रे.....
हे पटले आपल्याला... 'There are no Shortcuts going worth places...'
ReplyDeleteआणि आपण बरोबर येणार म्हणजे येणारच. जरा अजून कंड शमवणारा ट्रेक नाही का रे? की आपण दुसर्या दिवशी करायचा ट्रेक कंटिन्यू?
तन्वी.. तुझे नाव यादी मध्ये टाकले आहे... :)
ReplyDeleteपंकज... आहेत की बरेच ट्रेक्स... जोडून दुसऱ्या दिवशी आसपास ट्रेक करता येइल... :)
मी पण येणार आहे, फॉर्म भरला आहे.
ReplyDeleteसोनाली केळकर