भाग १ वरुन पुढे सुरु ...
तिथून निघालो ते थेट प्रबळगडाच्या कड्याखालून सरकत सरकत मुळ वाटेवर येउन पोचलो. एकडे मध्ये अमृता धडपडली. जास्त काही झाल नाही. ह्या वाटेने आमचा थोडा वेळ वाचला होता. आता खरी चढाई सुरु होणार होती. किती वाजले, पाणी किती बाकी आहे हे सगळ पाहील आणि फटाफट पल्ला मारायचा अस ठरवून सुटलो. पुढे जाउन पुन्हा एक क्षणभर विश्रांती झाली. माझी तब्येत आता टोटल डाउन होत चालली होती. पण आता थांबायचे नाही असे ठरवून आम्ही निघालो ते थेट प्रबळगड़चा ढासळलेला दरवाजा आणि तटबंदी ओलांडून माथ्यावर पोचलो. आमच्याकडचे पाणी संपले होते. तितक्यात वरती एका दगडावर 'पाणी' अस खडूच निशाण आणि मार्ग दाख़वणारा बाण दिसला. खर तर गडावर असलेल पाणी पिण्यायोग्य राहिलेल नाही पण त्या वेळी आम्ही ते पाणी प्यालो.

अभि आणि ऐश्वर्या पाणी आणायला गेले तर मी आणि अमृताने चक्क सुक्या गवतावर मस्त लोळण घेतली. हा.. हा.. मी बरेच दिवसांनी असा पहुडलो होतो. बिछान्यात लागणार नाही अशी झोप मला त्या ५-१० मी. मध्ये लागली होती. दोघे परत आले आणि मग आम्ही प्रबळगडाच्या टोकाशी जायला निघालो. तिकडून कलावंतीण सूळका एकदम जबरी दिसतो. त्यासाठी तर इतकी पायपिट केली होती. अखेर टोकाला पोचलो. ते दृश्य बघून भरून पावलो. सगळे श्रम एक क्षणात विसरलो.
'ह्याच त्या कलावंतीण सुळक्याच्या सुंदर आणि लांबून नजर रोखून धरायला लावणाऱ्या कोरीव पायऱ्या'
छान भ्रमंतीतला थरार अनुभवला
ReplyDeleteसही रे..! वाचुनच भटकंतीचा अनुभव घेतला... माझाही प्लॅन आहे.. मे महिन्यात प्रबळगडला जायचा... बघु... कसे जमतेय ते.. :)
ReplyDeletemay mahinyat gelas tar pratyeki kamit kami 4 ltr pani gheun ja ... :)
ReplyDeleteकलावंतीणचा सुळका चढ्ण्यासाठी थोडासा धोकादायक आहे,हे खरे आहे का?
ReplyDeletei dont think so .. may be in rains to some extents ...
ReplyDeleteChoudhari laai bhaari lihila aahe tumhi aamhi tar ekdam fan jalo boova tumchya blogche
ReplyDeleteसचिन, अरे पावसात खूप रिस्की आहे. सगळ्या पायऱ्या शेवाललेल्या असतात आणि त्यात तुफानी वारा भर घालतो. एक चूक आणि खल्लासच..!!!
ReplyDeleteसही रे.. त्या पाया-यांचा फोटो कसला सुंदर आहे. खुपच छान..
ReplyDelete