tag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post4882482767028871250..comments2023-09-19T14:46:17.461+05:30Comments on माझी सह्यभ्रमंती ... !: कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़ - सारांश ... !रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-1687437686971785032011-07-18T15:55:42.237+05:302011-07-18T15:55:42.237+05:30Hi Rohan,
Khara tar Mi tumhala Olkhat nahi. Pan T...Hi Rohan,

Khara tar Mi tumhala Olkhat nahi. Pan Tumhi lihileli Kalsubai te Harishchandra Gada paryantacha Amhi na anubhavlela Treak kharach eak pranna anni romanchak anubhav mulvun deto. amhi sahyadrichya 2 4 malelya killyanvarun phirun yeto anni sukh manto pan tumhi sahyadricha kushit shirun anubhavnare sukh kharach khoop ahe. Mazya tumhala ananta shubhechhaविनय शाळीग्रामhttps://www.blogger.com/profile/04050579147834032137noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-34768099731939675582010-11-27T02:33:36.980+05:302010-11-27T02:33:36.980+05:30aapla blog pahilyanda vaachla. mehi aaplya sarkhac...aapla blog pahilyanda vaachla. mehi aaplya sarkhach ek "GIRISHISHYA". Blog barech vachto, majhe vadil VIVEK TAVATE he hi blog lihitat. Amhi doghehi sahyadrichya dongar kaparitun bhataknarech."saaransh" vachtana je kahi manat hote tech koni tari bhaashet utravlyasarkhe vaatle.haa ek kharokharach "nasha" ahe.tumchi hi bramhanti vachtana me swatah ti ghari basun anubhavli.to anubhav karun dilyabaddal dhanyvaad.Vinit V. Tavatehttps://www.blogger.com/profile/02417739791865809485noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-88835676537045147812010-02-01T16:37:31.147+05:302010-02-01T16:37:31.147+05:30ही भ्रमंती संपणार असे वाटले..... इथून पुढे काय.......ही भ्रमंती संपणार असे वाटले..... इथून पुढे काय.....???"

अभ्या... इथून पुढे तर सुरू झाली एक कधीही न संपणारी सह्ययात्रा.... :)

खरच रे रोहन, सह्ययात्रा - मनाला वेड लावणारी, ताप कटकटी पासून मुक्त, आयुष्याचे धडे देणारी... अतिशयोक्ती करत नाही. माझ्या आयुष्याचे धडे मी डोंगरातच गिरवले आहेत. ग्रॅजुयेशन पर्यंतच्या १५ वर्षात जे शिकलो नाही ते या एका ट्रेकने शिकवले.
ट्रेक च्या आधीचा अभिजीत आणि ट्रेक नंतरचा अभिजीत यात जमीन असमानाचा फरक आहे. ज्या आत्मविश्वासाने आज मी काम करतो तो आत्मविश्वास या ट्रेकनेच आलेला आहे. नेतृत्व तर अगदी अंगात भिनले. जगण्याला खरा अर्थ मिळाला. योग्य आयोजनाचे महत्व पुरे पूर पटले.
नवीन सवंगडी मिळाले. जुने सवंगडी अजुन घट्ट झाले. राजेश तर आमचा राजदा ( राजेश दादा ) बनला. मी आणि रोहन... डोंगर वेडे झालो. शेफाली, मनाली, सुमेधा, कविता, हर्षद, प्रशांत, कवीश याना गिर्यारोहनाची गोडी लागली. आशिष, प्रवीण, राहुल, सुरेश तर आज उत्करूष्ट रॉक क्लाइंबर आहेत.
निसर्गाशी बंधिलकी, आपुलकी इथूनच निर्माण झाली. सह्याद्रीची ओळख झाली. नकळत महाराजांशी जवळीक साधता आली. या गड किल्ल्याना पाहून दुर्दम्य इच्छा शक्ति मिळाली. इतिहास फक्त पुस्तकात न रहता आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला.
काकाने जे काही फंडे तिथे शिकवले आहेत ते पदोपदी उपयोगी पडत आहेत. मी तर म्हणेन मॅनेज्मेंटचा एखादा कोर्स करण्यापेक्षा काका बरोबर ट्रेकला जावे. हा हा... काय रोहन? आजही ते मुंबई यूनिवर्सिटी मधून हे काम अविरत करत आहेत. काकाचे आभार मानीत नाही. कारण आपल्यांचे कसले आभार??? पण तरीदेखील "आइ ओ अ लॉट टू धिस मॅन"
बर्याच मोहिमा झाल्या कळसुबाई नंतर... अगदी लेह लडाख देखील. पण या ट्रेकची मजा काही औरच होती. अवीट अशी. एवरग्रीन.Unknownhttps://www.blogger.com/profile/15720846403393279038noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-37763447657746697402010-01-26T14:16:55.211+05:302010-01-26T14:16:55.211+05:30धन्यवाद अपर्णा आणि हरे कृष्णाजी ... :)धन्यवाद अपर्णा आणि हरे कृष्णाजी ... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-86391552366837873062010-01-26T08:25:23.091+05:302010-01-26T08:25:23.091+05:30खरं आहेखरं आहेHAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-7331977884842037332010-01-26T04:46:19.011+05:302010-01-26T04:46:19.011+05:30मस्त झाला ट्रेक....मजा आली सगळं वाचायला...मस्त झाला ट्रेक....मजा आली सगळं वाचायला...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-25677420912464665452010-01-17T23:57:34.489+05:302010-01-17T23:57:34.489+05:30भेटणार भेटणार. लवकरच भेटणार.भेटणार भेटणार. लवकरच भेटणार.Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-18276175991690674522010-01-17T20:35:46.164+05:302010-01-17T20:35:46.164+05:30धन्यवाद कल्पना ... तुम्ही आवर्जुन लिहिले. असे कोणी...धन्यवाद कल्पना ... तुम्ही आवर्जुन लिहिले. असे कोणी लिहिले की लिहायचा उत्साह देखील वाढतो ... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-66327296224388610212010-01-17T20:33:49.871+05:302010-01-17T20:33:49.871+05:30हा मला छळणारा डोंगरशाळेतला मित्र भेटणार कधी रे??? ...हा मला छळणारा डोंगरशाळेतला मित्र भेटणार कधी रे??? :Dरोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-79353065232559117512010-01-17T20:22:59.683+05:302010-01-17T20:22:59.683+05:30फारच छान लेख लिहला आहे .तुझा ब्लोग सुद्दा आवडला,खु...फारच छान लेख लिहला आहे .तुझा ब्लोग सुद्दा आवडला,खुप सुंदर सजावला आहे.कृष्णा.....घोडकेhttps://www.blogger.com/profile/17836129151879646043noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-27696890560876455442010-01-17T10:56:45.156+05:302010-01-17T10:56:45.156+05:30"चाबूक अनुभव" परफेक्ट शब्द आहेत मित्रा.
..."चाबूक अनुभव" परफेक्ट शब्द आहेत मित्रा.

खूप छान सीरिज होती पोस्ट्सची. तुला बरेच छळले मी पुढच्या पोस्ट्स साठी ना... असो या असल्या पोस्ट्स म्हटल्या की राहवतच नाही ना... सह्याद्री आपल्याला बोलावतोय आणि आपण जात नाही म्हणजे काय? मी फार काळ सह्याद्रीपासून दूर राहू शकत नाही. तो मला बोलावतो तेंव्हा मी सहज त्याच्याकडे खेचला जातो. आज मी जो काही आहे तो ह्या 'सह्याद्री'मुळे याचे पूर्ण भान मला आहे. त्यानेच तर घडवला आहे हा ... सह्यभ्रमंतीला आसुसलेला एक डोंगर यात्री ... डोंगर वेडा ... !

असाच भटकत राहा...
तुझ्यासारखाच डोंगरशाळेतला मित्र... आणि एक आगळे "रसायन"
सह्यभ्रमंतीला आसुसलेला एक डोंगर यात्री ... डोंगर वेडा ... !
पंकज.Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.com