tag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post3815169320498883254..comments2023-09-19T14:46:17.461+05:30Comments on माझी सह्यभ्रमंती ... !: मंगळगंगेच्या काठाने हरिश्चंद्रगड़कडे ... !रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-62454325402879942712010-01-31T14:44:29.239+05:302010-01-31T14:44:29.239+05:30तो दिवस सर्वात बैकार (चांगल्या अर्थाने) होता.. खुप...तो दिवस सर्वात बैकार (चांगल्या अर्थाने) होता.. खुप शिकलो त्या दिवशी.रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-6630392831911761922010-01-31T14:30:07.383+05:302010-01-31T14:30:07.383+05:30जाम बोर वाटत होते. दोन दिवस नुसतीच तंगडतोड. त्यात ...जाम बोर वाटत होते. दोन दिवस नुसतीच तंगडतोड. त्यात ती कालची रात्र. रोहनचे नॉन स्टॉप पार्ले जी आणि काकाच्या अधून मधून कान पिचक्या. काय करत होतो काय पत्ताच नव्हता. सर्वांशी आता बर्यािपैकी ओळख झाली होती. त्यामुळे बडबडीत वेळ भराभर जात होता. अंतर मात्र काही कमी होत नव्हते. जेवण पुराण तर विचारू नका. रोहन आणि टीमला शिक्षा भारी झाली. पण या ५ बिलांदरनी ती मजे मजेत पूर्ण निभावली.<br />मंदिरातल्या चहाची एक गंमत सांगतो. हिमांशू खूप दमला होता. बूट भिजल्यामुळे गार पडला होता. त्याच्यासमोर चहा ठेवला. हातात पार्ले जी दिले. पण त्याला ते खाताच आले नाही. तो चहात बिस्कट बुडवून खाईपर्यंत ते खाली पडायचे. असे तीन वेळा झाले. शेवटी कोणीतरी त्याला अक्षरष: भरवले. हा हा...<br />गड चढताना माझ्यापुढे मनाली होती. तर सत्या मागे. पण टॉर्च मात्र एकच. सत्या अर्धवट झोपेत माझ्या पावलावर पाऊल टाकत चालत होता. मी आणि मनाली काही बाही बडबडत स्वतःला जागे ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. गडावर जेव्हा पोचलो तेव्हा काहीच दिसत नव्हते. जेवण केले की नाही ठाऊक नाही. गाढ झोपलो हे मात्र खरे.Unknownhttps://www.blogger.com/profile/15720846403393279038noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-4071199593146070292010-01-16T12:24:03.112+05:302010-01-16T12:24:03.112+05:30hay nice, i want to on sinhagade. pls inform me or...hay nice, i want to on sinhagade. pls inform me or anybody interested to come with me on the sinhagade.sankethttps://www.blogger.com/profile/08491321323745208348noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-41096512170354886322010-01-14T11:08:38.173+05:302010-01-14T11:08:38.173+05:30हा बघ टाकला आहे रे ... :)हा बघ टाकला आहे रे ... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-83399560658188166352010-01-14T07:45:46.630+05:302010-01-14T07:45:46.630+05:30हरिश्चंद्र गडावर पोहचायला अजून किती दिस लागतिल.......हरिश्चंद्र गडावर पोहचायला अजून किती दिस लागतिल...... वाट पाहतोय पुढच्या लिखानाची..साळसूद पाचोळाhttps://www.blogger.com/profile/07181412998233898032noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-64559999215593295062010-01-13T23:51:25.268+05:302010-01-13T23:51:25.268+05:30तन्वी ... हाहा ... तू फुल ऑन सुतली आहेस ... ज़रा दम...तन्वी ... हाहा ... तू फुल ऑन सुतली आहेस ... ज़रा दम धर की. ह्या ट्रेकवरचे अजून २ पोस्ट झाले की सुरवात करतो. पंकज आणि दिपकला बोललो आहे ... :) हां तू खादाडीचे बघ ... हेहे ...रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-30953570311627315522010-01-13T22:59:15.208+05:302010-01-13T22:59:15.208+05:30लिही त्या ट्रेकबद्दलची पोस्ट लवकर......तू आणि पंकज...लिही त्या ट्रेकबद्दलची पोस्ट लवकर......तू आणि पंकज घ्या निर्णय आणि आम्हा लिंबुटिंबूंना न्या सोबत..........पारले-जी की जबाबदारी हमारी....भाग्यश्रीताई को पण लेवो म्हणजे बाकी वो संभालेंगी.....म्हणजे रोहन आपल्याला निषेध नको करायला, उलट आपल्या खादाडपणाचा ईतर लोक निषेध करतील.......हाहाहा............Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-29926504266738128112010-01-13T08:24:43.728+05:302010-01-13T08:24:43.728+05:30धम्माल.धम्माल.HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-82140217750095574572010-01-12T17:56:26.825+05:302010-01-12T17:56:26.825+05:30होय गं तन्वी ... आपले बोलणे झाले आहे त्याप्रमाणे ए...होय गं तन्वी ... आपले बोलणे झाले आहे त्याप्रमाणे एक ट्रेक होउनच जाउ दे ... :Dरोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-47157138067869145052010-01-12T17:13:39.739+05:302010-01-12T17:13:39.739+05:30का रे दोघेच निघालात का???????????/आमास्नि बी येउ द...का रे दोघेच निघालात का???????????/आमास्नि बी येउ द्या की राव......Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-87921707346802186792010-01-12T13:43:51.161+05:302010-01-12T13:43:51.161+05:30होय रे भैसटलेल्या... :D लवकरच ट्रेक्स मारू आपण एकत...होय रे भैसटलेल्या... :D लवकरच ट्रेक्स मारू आपण एकत्र ... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-30230337186468721272010-01-12T13:42:29.209+05:302010-01-12T13:42:29.209+05:30Wahhh..jahapana..I mean King :)Wahhh..jahapana..I mean King :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-82179275718684456212010-01-12T02:56:12.987+05:302010-01-12T02:56:12.987+05:30अच्छा... बंडखोरी फार जुनी आहे म्हणायची. मस्त रे गड...अच्छा... बंडखोरी फार जुनी आहे म्हणायची. मस्त रे गड्या, सगळे सह्याद्रीचे मावळे असेच कसे... सारखेच उनाड?<br /><br />आणि मी पण पारले-जी किंग आहे बरं का. बघ किती गोष्टी जुळतात आपल्या. मग एक-दोन ट्रेकपण जुळू दे आता.Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.com