tag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post1091046193294119454..comments2023-09-19T14:46:17.461+05:30Comments on माझी सह्यभ्रमंती ... !: हरिश्चंद्रगड आणि विहंगम कोकणकडा ... !रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-30478159485195442642010-01-31T14:45:54.025+05:302010-01-31T14:45:54.025+05:30हो रे तुझा हा आयटम मी लिहायचा विसरलो होतो ... आणि ...हो रे तुझा हा आयटम मी लिहायचा विसरलो होतो ... आणि होय इट्स "वन ऑफ दि बेस्ट मोमेन्ट" ... !!!रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-69950366430056849152010-01-31T14:32:18.334+05:302010-01-31T14:32:18.334+05:30काकाच्या रागाचा धनी व्हायची आज माझी वेळ होती. त्या...काकाच्या रागाचा धनी व्हायची आज माझी वेळ होती. त्याचे झाले असे... की गुहेबाहेरच्या दगडावर मी आमच्या कॉलेज ची नावे मार्कर ने लिहिली. काकाने ते पहिले. गडाचे सौंदर्य बिघडवले म्हणून माझी शाळा घेतली. आणि मग फर्मान काढले की "जो पर्यंत मी ते लिखाण धुवून साफ करत नाही तो पर्यंत मला गड फेरीला जाता येणार नाही" झाले...! मी लागलो कामाला, स्टीलवूल घेऊन. घासत बसलो एकटाच. बाकी सगळे गेले. प्रवीण आणि आशिष मात्र थांबले माझ्यासाठी. पर्मनॅंट मार्कर असल्यामुळे बराच वेळ गेला. नखातून रक्ता येऊ लागले. पण कोकण कडा बोलावत होता. झाले एकदाचे साफ. काकाचे अप्रूवल घेतले. आणि धाव मारली तिघानी कोकणकड्याकडे.
'अप्रतिम' असेच वर्णन करता येईल इतका सुंदर आहे हा कडा. रोहन्या डोळ्यासमोर उभा केलास अगदी तुझ्या ब्लॉगमधून. आणि हा ग्रूप फोटो... माझ्या आयुष्यातील "वन ऑफ दि बेस्ट मोमेन्ट" आहे.
परत आल्यानंतर सगळ्यात जास्त वैताग मला आला होता काकाचा नवीन निर्णय ऐकून. एकतर प्रथमच दिवाळीचा पहिला दिवस घरी नसणार होतो. त्यात ती पूर्ण केव धुवून काढायची म्हणजे काय??? पण म्हटले... आलिया भोगासी... पण रागाच्या भरात सामान शिफ्ट करताना ३ वेळा माझे डोके गुहेच्या दारावर आपटले. अजुनच वैतगलो. निषेध करायचा म्हणून गुलाबजामचा त्याग केला. डाळ ढोकली पण पाण्या बरोबर कशी बशि ढकलली.
भयानक दिवस गेला. रात्री मात्र मस्त गप्पा रंगल्या. दिवसभरचा गोंधळ विसरून छान मजा केली.Unknownhttps://www.blogger.com/profile/15720846403393279038noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-6767805955388795002010-01-16T00:11:41.880+05:302010-01-16T00:11:41.880+05:30थोड़ी मुदत दया साहेब .... :)थोड़ी मुदत दया साहेब .... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-92212734175352079632010-01-16T00:08:12.668+05:302010-01-16T00:08:12.668+05:30चला की आता परत... किती दिवस इथेच राहायचे? उद्या दि...चला की आता परत... किती दिवस इथेच राहायचे? उद्या दिवाळी आहे ना?Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-73220103856894192282010-01-15T05:52:40.777+05:302010-01-15T05:52:40.777+05:30सहीच रे रोहन...
हो ना मलाही तन्वी सारखाच तो पोहे ...सहीच रे रोहन...
हो ना मलाही तन्वी सारखाच तो पोहे खाणारा कोण हा प्रश्न सतावतो आहे.हाहा.... आता तू पटकन परतीच्या प्रवासाची पोस्ट टाक रे... वाट पाहतेय.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-66808069936702756572010-01-15T00:13:11.401+05:302010-01-15T00:13:11.401+05:30नाही ते शेवटपर्यंत समजले नाही... :(
वा रे पंकज .....नाही ते शेवटपर्यंत समजले नाही... :(

वा रे पंकज ... सह्याद्रित असे अनेक प्रसंग येतात.. अशी अनेक दृश्य घडतात जेंव्हा आपला कण अन कण शहारतो. सर्सरत एक काटा अंगावरून निघून जातो... त्यातून तर आपण अधिक भटके होतो... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-87014436725726417912010-01-14T10:23:30.252+05:302010-01-14T10:23:30.252+05:30मस्तच रे..........
पण तो पोहे न खाणारा कोण ते समजल...मस्तच रे..........
पण तो पोहे न खाणारा कोण ते समजले का?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-2196703363996960422010-01-14T02:15:17.081+05:302010-01-14T02:15:17.081+05:30हरिश्चंद्रगड: माझ्या आठवणी फारच सुंदर आहेत. मी हेड...हरिश्चंद्रगड: माझ्या आठवणी फारच सुंदर आहेत. मी हेडशेफ झालेला दुसरा ट्रेक. मधमाशा मागे लागल्या होत्या. अर्धा तास तापलेल्या खडकावर वरुन जॅकेट घेउन झोपलो होतो. पण रात्री अशी काही खिचडी बनवली ना मी... सगळे एकदम खुश. आणि मग ती चुलीवर ठेवून चांदण्या रात्री मित्र-मैत्रिणींच्या बाजारगप्पांचा फड जमवला होता. समोर चांदण्यात न्हालेले मंदिर. अहाहा... परत आठवणी जाग्या केल्यास रे...Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.com