tag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post7902211960695016224..comments2023-09-19T14:46:17.461+05:30Comments on माझी सह्यभ्रमंती ... !: भाग १ - राजमाची बाइक ट्रिप ... !रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-34360351285767575122009-07-05T11:56:27.088+05:302009-07-05T11:56:27.088+05:30चारचाकी पेक्षा बाइकवरुन फिरण्यात एक वेगळाच आनंद आह...चारचाकी पेक्षा बाइकवरुन फिरण्यात एक वेगळाच आनंद आहे. थ्रिल आहे. मजा आहे. 'नाचिकेत'ला ते माहीत असेलच ... ते फोटो send करा मला जमल तर.. chaudhari.rohan@gmail.com वर...

मी ३ विक्स मध्ये USA ला येतोय.. नविन प्रोजेक्ट वर.. सध्यासाठी मेक्सिकोला टाटा.. :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-23594160949324173652009-07-05T11:52:05.579+05:302009-07-05T11:52:05.579+05:30आमचा कार्यक्रम सुद्धा येणार आहे एका चॅनलवर .. कुठे...आमचा कार्यक्रम सुद्धा येणार आहे एका चॅनलवर .. कुठे ते नंतर सांगिन ... पहायला मिळाला तर नक्की बघा ... :)

भन्नाट असणारच ना ... :d भन्नाट लोकांनाच काहीतरी भन्नाट सुचत असते ... ;)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-53955175400272573702009-07-05T11:07:18.175+05:302009-07-05T11:07:18.175+05:30लडाख च्या प्रवाशाबद्दल शुभेच्छा. परवाच N.D.T.V वर ...लडाख च्या प्रवाशाबद्दल शुभेच्छा. परवाच N.D.T.V वर काही बायकर्सनी या प्रवासावर केलेला कार्यक्रम पाहिला.

आणि हो, आपला ग्रुप भन्नाट आहे.HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-65617884417146741882009-07-05T10:56:06.559+05:302009-07-05T10:56:06.559+05:30रोहन, मस्त रे.वाचतेय. नचिकेतने दोन वर्षावूर्वी २,७...रोहन, मस्त रे.वाचतेय. नचिकेतने दोन वर्षावूर्वी २,७०० मैलांची जवळ जवळ अर्धी अमेरिका व कॆनडा अशी १४ दिवसांची मोटरबाईक राईड केली. :)Anonymousnoreply@blogger.com