tag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post7890385414886400610..comments2023-09-19T14:46:17.461+05:30Comments on माझी सह्यभ्रमंती ... !: हरिश्चंद्रगड आणि ३१ डिसेंबरची 'ती' रात्र ... !रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger22125tag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-86526095085686694112010-12-29T12:36:08.776+05:302010-12-29T12:36:08.776+05:30ट्रेक भारी होता रे. तुला आणि वाहिनीला दोघांना दाद ...ट्रेक भारी होता रे. तुला आणि वाहिनीला दोघांना दाद दिली पाहिजे.
आणि स्व-मारामारीचा फंडा आवडला. मस्त शिक्षा केली त्यांना.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-65269348382162937952010-12-28T10:48:06.537+05:302010-12-28T10:48:06.537+05:30dat 31st wud never b forgettable 4 u,
Nice narrati...dat 31st wud never b forgettable 4 u,
Nice narration,gets d heartbeats racing....
Ata purvisarke Shatru nai pan hya "tp sathi changli jaga" asa samaj thevnaryanpasun jast Dhoka ahe...
Gavkaryani thithe/Saglya killyanvar Daru neneryana Dhada Shikavle paijet..Manje barobar Msg jail saglikade...
Good ki Sangh karyakate ale tithe,nai tar things wudnt have been dat easy
mhanje ekandar 1-2 lokani janyacha daring karna ghatak tharu shakta...
tcrishijhttps://www.blogger.com/profile/03661184673370588830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-46774446784309442422010-12-27T03:37:46.810+05:302010-12-27T03:37:46.810+05:30...अजून एक म्हणजे हा अनुभव ऐकून मला माझ्या मित्रां......अजून एक म्हणजे हा अनुभव ऐकून मला माझ्या मित्रांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या राजगड ट्रेक ची आठवण झाली. त्या दिवशी आमचे ४-५ मित्र, अजून एक लहान ग्रौप आणि १५-१६ टवाळखोर कार्टी असे ३ जत्थे राजगडावर आले होते. त्या पोरांनी माझ्या मित्रांना आणि दुसर्या ग्रुपला फार त्रास दिला. धमक्या, दगड मारणे, सरपण आणि चादरी जबरदस्तीने घेणे असे प्रकार झाले. मित्रांनी विरोध केल्यावर त्यांना शिव्या शाप, धमक्या झाल्या. बाकी दारू पिऊन रात्रभर धिंगाणा तर चालू होताच. मित्रांच्या संपूर्ण ट्रेकचा विचका झाला!!मन्याhttps://www.blogger.com/profile/03546395019389749462noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-15772166288915847052010-12-25T12:52:54.218+05:302010-12-25T12:52:54.218+05:30दिपक.. तुझी वाचताना काहीतरी गल्लत झाली का?? अर्ध्...दिपक.. तुझी वाचताना काहीतरी गल्लत झाली का?? अर्ध्या चड्डीवर बसवले लोक दारू पिऊन दंगा करत होते.. ते संघाचे नव्हते.. संघ कार्यकर्त्यांनी त्यांना योग्य शिक्षा दिली... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-71404044500093142522010-12-25T12:49:33.296+05:302010-12-25T12:49:33.296+05:30नमस्कार रोहन दादा...तूमचा अनुभव वाचला ...खुप छान.....नमस्कार रोहन दादा...तूमचा अनुभव वाचला ...खुप छान...ते हाफ पैंट वाले लोक नक्की संघाचेच स्वयंसेवक असतील....
कारन संघाचा विचार हा हिंदुस्थानच्या ऐक्याचा विचार आहे..अणि सद्या व्यसन करणार्या तरुनांची संख्या खुप वाढत आहे..संघ कार्यकर्त्यांनी जे केले ते अगदीच योग्य केले ...कारन सरकारला असल्या गोष्टीकडे बघंयासथी वेळ नाहीये...अणि ते विचारही करणार नाही..याचा विचार फक्त संघ अणि संघच करतो ...अणि हे सरकार संघाला दहशतवादी संघटना सम्बोधत आहे....
..........संघाचा विचार हा हिंदुस्थानच्या ऐक्याचा विचार आहे हे तुम्हाला आलेल्या अनुभवावरून नक्कीच माहित झाले .....

दिपक निकुंभ...

..DEEP@Khttps://www.blogger.com/profile/06939023449156252173noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-48198857574283418942010-12-25T03:04:50.000+05:302010-12-25T03:04:50.000+05:30mala vatat ki tuza ha lekh Rahul gandhina nakki av...mala vatat ki tuza ha lekh Rahul gandhina nakki avadel :) Jokes apart pan thrilling anubhavमन्याhttps://www.blogger.com/profile/03546395019389749462noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-75646329323335061672010-12-24T22:23:45.421+05:302010-12-24T22:23:45.421+05:30बाप रे...खर्रेच शूर वीर आहात... :-)बाप रे...खर्रेच शूर वीर आहात... :-)Maithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-34320373980213081342010-12-24T16:55:36.163+05:302010-12-24T16:55:36.163+05:30बंड्या... :) कधीतरी चालायचंच!!!
अनघा.. शूर जोडा. ...बंड्या... :) कधीतरी चालायचंच!!!

अनघा.. शूर जोडा. जोड्याने मारावा असा... बोला परत कराल असा वेडेपणा... :Dरोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-22490948381258968872010-12-24T16:48:48.357+05:302010-12-24T16:48:48.357+05:30वर्णनबिर्णन छान आहे! पण हे जरा जास्तीच धाडसाचं काम...वर्णनबिर्णन छान आहे! पण हे जरा जास्तीच धाडसाचं काम झालेले आहे! म्हणजे अगदी वेडेपणाच रोहन!!! ह्म्म्म..छान! तुम्ही दोघं म्हणजे अगदी 'शूर जोडा'(लक्ष्मी नारायणाचा जोडा कसं? तसं..!) :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-31837097716189210202010-12-24T10:01:27.649+05:302010-12-24T10:01:27.649+05:30धाडसी माणूस आहेस तू ...
स्व-मारामारीची शिक्षा मस्त...धाडसी माणूस आहेस तू ...
स्व-मारामारीची शिक्षा मस्त .....BinaryBandya™https://www.blogger.com/profile/14603351277115472325noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-59932058839518191522010-12-24T03:59:23.458+05:302010-12-24T03:59:23.458+05:30हेरंब.. काही विचारू नकोस... वेळ आली असती तर मी काह...हेरंब.. काही विचारू नकोस... वेळ आली असती तर मी काहीही करायच्या तयारीत होतो... :) पण मी एकता असल्याने त्यात शमी बरोबर असल्याने मी त्या लोकांना समजवायच्या भानगडीत आधी पडलो नाही... त्यातच शहाणपणा होता. नाहीतर गोरखगडावर आम्ही ३-४ जणांनी ५० च्या ग्रुपला एकदा हाकलून लावले होते... :) अर्थात ते कुठल्यातरी कॉलेज वाले होते आणि त्यातले ५-६ जणच दारू पिणारे निघाले.

सुहास... नळीच्या वाटेने गड तसा थोडा कठीण आहे. मलाही करायचं तो रूट... आणि मग साधले घाटाने गड पुन्हा उतरून यायचे.

नळीच्या वाटेसाठी माळशेजच्या पायथ्याचा मोरोशी जवळचा बैलपाडा गाठावा लागतो. आपण २ दिवसांचा एक ट्रेक प्लान करुया... मलाही हरिश्चंद्रला जाऊन बरीच वर्षे झाली आता... :)

देवेंद्र...धन्यवाद.. :) आपला पुढचा ट्रेक कधी ??रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-70715307463411289882010-12-24T03:54:45.826+05:302010-12-24T03:54:45.826+05:30सचिन ... मला ही नाही वाटत की ती विहींपची होती... द...सचिन ... मला ही नाही वाटत की ती विहींपची होती... दादागिरी करायची म्हणून त्यांनी तशी बतावणी केलेली असणार. पण मी तिकडे जे जसे घडले, जे दिसले-ऐकले ते मांडले आहे.. शेवटी म्हणूनच खुलासा सुद्धा दिला आहे.

दिपक ... मागे एकदा रायगडावर पण असे प्रकार झालेले आहेत. तुरळक गर्दी असेल तर असे प्रकार होतात. गडावर जास्त लोक असतील तर बहुदा होईल असे वाटत नाही... आपण सुद्धा हे सर्व रोखले पाहिजे.रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-61648321005588875872010-12-24T03:51:42.098+05:302010-12-24T03:51:42.098+05:30सचिन... मला वाटते संघ वाल्यांनी ती परिस्थिती नीट ह...सचिन... मला वाटते संघ वाल्यांनी ती परिस्थिती नीट हाताळली... उगाच काही भयानक होऊ दिले नाही...

श्री ताई.. शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती... माझे प्रामाणिक मत विचाराल तर सर्वच गडावर मद्यपान बंदी हवीच असे नाही पण आपल्याकडे लोकांना सारासार विचार नाही, दारू कशी प्यावी, का प्यावी, कधी प्यावी ते मुळात माहित नाही आणि पिऊन वागावे कसे ते देखील नाही. दारू पिऊन देखील आनंद कसा घेता येतो ते ठावूक नाही. पूर्वीच्या काळी गडावर दारू बंदी होती काय? कोंबड्या-बकरे कापले जात नव्हते काय... पण आज बंदी घालण्याची आवश्यकता आलेली आहे...रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-16054424346708075152010-12-24T01:14:57.702+05:302010-12-24T01:14:57.702+05:30रोहना, खरच थ्रिलिंग अनुभव रे.....रोहना, खरच थ्रिलिंग अनुभव रे.....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-16825544547386716192010-12-23T22:21:19.901+05:302010-12-23T22:21:19.901+05:30हे हे लय भारी..एकदम कधी न विसरता येणारा अनुभव ना.....हे हे लय भारी..एकदम कधी न विसरता येणारा अनुभव ना....
मला करायचा आहेच हरिश्चंद्र गड...आता नक्कीच जाईन.
नळीच्या वाटेने कठीण आहे का हा ट्रेक? थोडा गाइड कर ना त्याबाबतीत...थॅंक्स :)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-81037439993460348072010-12-23T21:25:03.106+05:302010-12-23T21:25:03.106+05:30बाप रे रोहणा.. हादरत होतो वाचताना.. काय काय विचार ...बाप रे रोहणा.. हादरत होतो वाचताना.. काय काय विचार मनात येत होते !! तुमची काय अवस्था झाली असेल कल्पना करवत नाही.. आणि त्यात पुन्हा तू सारखा चाकू, कुकरी आणि काठीचा उल्लेख करत होतास तेव्हा म्हटलं चौधरी साहेबांनी दणके घातले की काय .. :)
स्वदेस सोडताना शेवटचा केलेला ट्रेक म्हणजे हरिश्चंद्र.. त्यामुळे अगदी डोळ्यासमोर आहेत त्या सगळ्या वाटा, त्या ६-७ टेकड्या, अविस्मरणीय कोकण कडा, तोलार खिंड, वाघजई मंदिर, गुहा वगैरे वगैरे सगळंच.. त्यामुळे सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहत होतं. जब्बरदस्त वर्णन केलं आहेस तू.. !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-64508501708144345142010-12-23T20:42:55.796+05:302010-12-23T20:42:55.796+05:30सहीच ! मस्त रे !
आयला शिक्षा देण्याचा हा प्रकार आ...सहीच ! मस्त रे !
आयला शिक्षा देण्याचा हा प्रकार आवडला!
मागे आम्ही रायगडवारी केली होती तेव्हा ही अशीच टोळकी दारु पिउन दंगामस्ती करत होती! कोण आवरणार या लोकांना!Deepak Parulekarhttps://www.blogger.com/profile/08806439405756946940noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-12821912744018902502010-12-23T20:13:21.797+05:302010-12-23T20:13:21.797+05:30रोहनदा...
मला तरी ती माणंस विहींपची असतील असे वाटत...रोहनदा...
मला तरी ती माणंस विहींपची असतील असे वाटत नाही.कारण विहींप ही संघ परीवारातीलच एक संघटना आहे...आणि मी पण १ जानेवारी २००४ ला हरीश्चंद्रगडावर होतो,तेव्हा गडावर दारू आणि कोंबड्या घेवून येणारया लोकांना विहींपचेच लोक अडवून पुन्हा माघारी पाठवत होते.Palghar Expresshttps://www.blogger.com/profile/16420611683769934200noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-4347630486544804832010-12-23T20:10:37.210+05:302010-12-23T20:10:37.210+05:30ह्म्म्म... चांगलीच लक्षात राहण्यासारखीच ३१ डिसें ह...ह्म्म्म... चांगलीच लक्षात राहण्यासारखीच ३१ डिसें ही. त्या संघ कार्यकर्त्याने राग आला असूनही कोणाचा जीव जाईल अशी घटना घडू दिली नाही हे विशेष कौतुक वाटले.

निसर्गाच्या जवळ जाऊन त्याचा आनंद लुटायच्या ऐवजी हा दंगा लोकं का करतात कोण जाणे...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-48939129376614176602010-12-23T19:40:19.450+05:302010-12-23T19:40:19.450+05:30स्व-मारामारीची शिक्षा मस्त .....स्व-मारामारीची शिक्षा मस्त .....सचिन उथळे-पाटीलhttps://www.blogger.com/profile/00972474847781946721noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-74305117337109994092010-12-23T19:31:22.090+05:302010-12-23T19:31:22.090+05:30होय अरे.. कानाखाली, पाठीवर कुठेपण पण आवाज घुमला पा...होय अरे.. कानाखाली, पाठीवर कुठेपण पण आवाज घुमला पाहिजे... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-84043264015315649762010-12-23T19:26:12.879+05:302010-12-23T19:26:12.879+05:30अरे वा!
मस्तच झालेली दिसतेय वारी!
आणि ते मारायचे ...अरे वा!
मस्तच झालेली दिसतेय वारी!

आणि ते मारायचे म्हणजे "कानाखाली आवाज!" असं काही होतं का?Deepakhttps://www.blogger.com/profile/09153995450140031401noreply@blogger.com