tag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post1250894069885515751..comments2023-09-19T14:46:17.461+05:30Comments on माझी सह्यभ्रमंती ... !: भटकंतीची १० वर्षे ...रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-56964836250157587452013-06-24T11:14:46.760+05:302013-06-24T11:14:46.760+05:30
मस्त
मस्त Pratik Sabalehttps://www.blogger.com/profile/11013879419801036052noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-61551600094781954682011-04-21T18:35:54.902+05:302011-04-21T18:35:54.902+05:30जबरदस्त.खूप खूप आवडलंजबरदस्त.खूप खूप आवडलंमहेश सावंतhttps://www.blogger.com/profile/00993425405472493262noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-54763472957799111802010-11-06T09:10:20.358+05:302010-11-06T09:10:20.358+05:30सही..जबरदस्त..
खूप आवडलं .. या सह्याद्रीच प्रेम तु...सही..जबरदस्त..
खूप आवडलं .. या सह्याद्रीच प्रेम तुझ्यातून दिसून येतेय .......Anonymoushttps://www.blogger.com/profile/17320447294336119148noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-51073591943040661252010-11-02T10:18:44.412+05:302010-11-02T10:18:44.412+05:30लय भारी मित्रा ...
"इथल्या मातीत उमटली आहेत ...लय भारी मित्रा ...

"इथल्या मातीत उमटली आहेत शिवरायांची पावले. इथल्या वाऱ्यामध्ये आहे त्यांचा श्वास. इथल्या कणाकणात आहे त्यांच्या शौर्याची गाथा. ह्या सर्वांनी मी पावन झालो हे नक्की"

आवडले ...BinaryBandya™https://www.blogger.com/profile/14603351277115472325noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-88277702775644836642010-11-01T23:53:19.485+05:302010-11-01T23:53:19.485+05:30वाह रे सह्याद्रीच्या पिल्ला... अगदी मनापासून लिहलय...वाह रे सह्याद्रीच्या पिल्ला... अगदी मनापासून लिहलय्स. अभिनंदन!!! फिरते रहा... :) सह्यपुजा करते रहा.सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-88987675587962869822010-11-01T21:36:04.793+05:302010-11-01T21:36:04.793+05:30सेनापती मुजरा... !!!!
मानलं तुम्हाला.. अप्रतिम लि...सेनापती मुजरा... !!!!

मानलं तुम्हाला.. अप्रतिम लिहिलं आहात.. खुपच सुरेख.. दशकपूर्तीबद्दल अभिनंदन. तुम्हाला अशा शुभेच्छा देण्याचे प्रसंग आम्हावर वारंवार येवोत.. !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-64605034149273115912010-11-01T18:32:37.537+05:302010-11-01T18:32:37.537+05:30क्या बात है रोहनजी...
"वर्षोनुवर्षे ऑफिसच्य...क्या बात है रोहनजी...

"वर्षोनुवर्षे ऑफिसच्या वातानुकीत यंत्राचा वारा घेणाऱ्या लोकांनो, हे गार वारे अंगावर घेतले आहेत कधी? ते वातानुकीत यंत्र झक मारेल ह्यापुढे. खळखळत वाहणारे ओढ्याचे पाणी ओंजळीत भरून प्यायला आहात कधी? एकदा हे करून बघाच. आयुष्यभराची तहान भागेल तुमची."

असं वाटतं... आजच सॅक भरुन निघावे रे...Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-64820916172290852602010-11-01T17:54:43.540+05:302010-11-01T17:54:43.540+05:30सेनापती, खूप सुंदर अगदी 'दिल से' झालीय हा ...सेनापती, खूप सुंदर अगदी 'दिल से' झालीय हा पोस्ट!! मला खूप छान वाटलं हे सर्व वाचून आणि खरोखर खूप हेवा वाटला! असाच फिरत रहा रोहन! खूप खूप शुभेच्छा! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-28031834315645230092010-11-01T16:29:37.904+05:302010-11-01T16:29:37.904+05:30काय रे मनाला चुटपूट लावून ठेवलीस आता......गेलेले ...काय रे मनाला चुटपूट लावून ठेवलीस आता......गेलेले सगळे दिवस व अनुभव परत तुझ्यामुळे , या लिखाणामुळे परत जिवंत व्हायला लागलेत आणी हाक मारायला लागलेत. त्या आवाज त तुझा आवाज मिसळून हाक मार .... `ओ' दिलीच म्हणून समज ..!rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-60647728941727015832010-11-01T13:37:01.566+05:302010-11-01T13:37:01.566+05:30जय होS !!!
सह्याद्रीतल्या समस्त भटक्यांचे तुम्ही ...जय होS !!!

सह्याद्रीतल्या समस्त भटक्यांचे तुम्ही जिव्हाळ्याचे उर्जास्त्रोत !! आपली ही भटकंती अशीच चालत राहो आणि आमच्यासारख्या भटक्यांना आपले मार्गदर्शन लाभत राहो हीच शिवचरणी प्रार्थना !!!

सदा सर्वदा योग तुझा घडावा ...
तुझे कारणी देह माझा पडावा ...
जय जय सह्याद्रीय नम:अनाकलनीयhttps://www.blogger.com/profile/04844080822337387704noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-17358811294733221312010-11-01T11:00:13.863+05:302010-11-01T11:00:13.863+05:30लाजवाब!! उगाच नाही तुला सेनापती म्हणत आम्ही !!
बस...लाजवाब!! उगाच नाही तुला सेनापती म्हणत आम्ही !!
बस्स आता तुझ्याबरोबर अजुन ह्या सह्याद्रीच्या दर्याखोर्यात जगायचंय मित्रा!!
खूप छान लेख !!

अभिनंदन !!Deepak Parulekarhttps://www.blogger.com/profile/08806439405756946940noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-16753151858967609022010-11-01T10:11:35.563+05:302010-11-01T10:11:35.563+05:30रोहना अरे ललित लिहायला लागलास की तू :)
सुंदर आणि ...रोहना अरे ललित लिहायला लागलास की तू :)

सुंदर आणि प्रेरणादायी झालीये पोस्ट... अश्या पोस्टा टाक आणि अंकाईला यायचे (आणि माझ्यासारख्या लिंबू टिंबूला न्यायचे:)) टाळ :)

>>>>बाय द वे...तुझ्या दोन फोटोंमधला सुदृढ फरक पार्ले-जी ते गुलाबजाम हा प्रवास लगेच दर्शवतो.. :D +१००Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-6371230282241776902010-11-01T08:53:22.675+05:302010-11-01T08:53:22.675+05:30’निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे’ हे अगदि खर आहे रोहना...’निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे’ हे अगदि खर आहे रोहना...
बाकी सह्याद्रीवर जो प्रेम करतो प्रेमाने त्याला भेट देतो त्यावर तो असा नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत आला आहे.आमच्या दुर्दैवाने आम्ही खुप उशिरा हया डोंगरदरयांच्या प्रेमात पडलो.असो हि ओढ अशीच कायम राहो हि देवाकडॆ प्रार्थना.भटकंतीची दहा वर्षे पुर्ण केल्याबद्दल तुझे अभिनंदन.शेवटचा परिच्छेद खुप इन्स्पायरिंग आहे अगदि मनापासुन आवडला...

>>बाय द वे...तुझ्या दोन फोटोंमधला सुदृढ फरक पार्ले-जी ते गुलाबजाम हा प्रवास लगेच दर्शवतो.. :D +१Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-12420914305418275552010-11-01T04:41:13.140+05:302010-11-01T04:41:13.140+05:30kharech sahyadrit firnyachi maja kahi aurach.speci...kharech sahyadrit firnyachi maja kahi aurach.specially pawsalyat.. Maza anubhav 5-7 gadnachach ahe pun kharech dar trek madhye navin shikayla ani khup anubhavayla milte. Ata ekde suddha colorado Utah madhye gelo ki ekhada trek hotoch .....tehi titkech chan ahet

keep treking and postingMadhurihttps://www.blogger.com/profile/10253953450161473260noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6658685484574761762.post-1827233579299086522010-11-01T03:24:36.575+05:302010-11-01T03:24:36.575+05:30मी आयुष्यात बर्याच अनुभवांपासून अजून वंचित आहे हे...मी आयुष्यात बर्याच अनुभवांपासून अजून वंचित आहे हे मला तुझी पोस्ट वाचून जाणवतंय... एकदम दिल से पोस्ट! :)
बाय द वे...तुझ्या दोन फोटोंमधला सुदृढ फरक पार्ले-जी ते गुलाबजाम हा प्रवास लगेच दर्शवतो.. :DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.com